Dictionaries | References

अफरातफ्रीक

   
Script: Devanagari
See also:  अफरातफर , अफरातफरा , अफरातफरी

अफरातफ्रीक     

वि.  परागंदा ; नष्ट ; बेपत्ता ; हिंदू माणूस होते ते ही अफरातफरा जाहले . - रा १० . २९८ ; असल तहनामे विठ्ठलसुंदर यांचे गारतीचे वेळेस अफरातफ्रीक जाले - रा ७ . २२३ - री - क्रिवि .
अव्यवस्थित रीतीनें ; ढिलाईनें ; गडबडीनें तारांबळीनें . [ अर . तफ्रीक = फूट द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP