Dictionaries | References

अवकळा

   
Script: Devanagari

अवकळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Decline, deterioration, waning; sinking in splendor or grandeur. Ex. हरी ध्याती गाती स्मरती युवती ॥ त्यासी सकळा व्रतांचि हे चर्या ॥ म्हणउनि झाली अ0 ॥.

अवकळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Decline, sinking in splendour or grandeur, waning.

अवकळा     

ना.  अध : पात , अवदशा , उतरती कळा , निस्तेज , मरगळ , र्‍हास .

अवकळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तेज ओसरण्याची स्थिती   Ex. दुःखामुळे त्या घरावर अवकळा पसरली
SYNONYM:
तेजोहीनता निःसत्त्वपणा अवदशा

अवकळा     

वि.  तेजोहीन ; नि : सत्त्व . कलहंसां अवकलां करीन मी । - शिशु २७ . - स्त्री .
तेजोहीन दशा ; अवदशा ; निस्तेजता ; र्‍हास ; उतरती कळा ; अध : पात . कटाक्षाचा मोसु देखिला । तेणें नीलोत्पलां जाली अवकळा ॥ - शिशु ८०६ . यमदमा अवकळा आणिली । - ज्ञा ९ . १९८ .
दुर्दशा ; अप्रतिष्ठा ; फजिती . आणि हे पळतां पळों नेदिती । धरुनि अवकळा करिती ॥ - ज्ञा २ . २१८ . कृष्ण नेईल भीमकबाळा । यासी अवकळा वरील - एरुस्व . २ . ४० . [ सं . अव + कला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP