Dictionaries | References अ अवघ्यांची मति, एकसारखी नसती Script: Devanagari Meaning Related Words अवघ्यांची मति, एकसारखी नसती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व मनुष्यांची बुद्धि कांहीं सारखी नसतेंप्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणें निरनिराळ्या गोष्टींकडे पहातो. तसेंच प्रत्येक मनुष्य आप आपल्या बुद्धीप्रमाणें कार्य करतो. पिण्डे पिण्डे मर्तिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः । जातौ जातौ नवाचारा नवावाणी मुखे मुखे । -सुर १५९.२६५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP