Dictionaries | References अ अवाचेसवा Script: Devanagari See also: अवाच्यासवा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अवाचेसवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अतिशय ; लांबलचक ; प्रमाणाबाहेर ; वाटेलतितकें ; भलतें जास्त ; अवाढव्य . गोकुळला अवाचेसवा गोष्टी सांगण्याचें अति वेड आहे . - प्रेमसंन्यास . बाजारांत माल थोडा आणि मागणी फार ; अशी स्थिति पहातांच व्यापार्यांनीं कापसाचा भाव अ० वाढविला . ( क्रि० बोलणें , खाणें , वाढणें , खर्च करणें ). [ सं . सपाद . प्रा . सवाय = सवा द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP