Dictionaries | References

अवाधि

   
Script: Devanagari

अवाधि     

 स्त्री. कालमर्यादा . ( सं .)
०अरवार  न. मुदत गहाण ; व्याजाकरितां ठरलेला मुदतीपर्यंत जमिनीचा उपभोग घेण्याच्या करारनें ठेवलेलें गहाण भोगवठ्यास दिलेलें तांबें गहाण .
०क्रय  पु. ठरलेल्या मुदतींत रकम परत केली नाही तर गहाण जमीन खरेदी समजावयाची असा गहाणाचा प्रकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP