Dictionaries | References

अव्हारणें

   
Script: Devanagari

अव्हारणें     

स.क्रि.  ( व . ) विस्तारणें ; पसारा घालून ठेवणें . महालक्ष्म्याच्या सणाची तयारी केली होती , त्या अव्हारल्या कशा टाकाव्या म्हणून पूजा , जेवण त्यानें उरकलें व मग गेला . [ सं . अव + ह्र - हार ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP