Dictionaries | References

अश्राप

   
Script: Devanagari
See also:  अश्राफ

अश्राप     

वि.  गरीब , निरागस , निरुपद्रवी , नीतिमान , प्रामाणिक , शांत , साधा , सालस .

अश्राप     

वि.  
अश्रफ पहा . अभिजात ; सभ्य ; थोर ; खानदानींच्या घराण्यांतील ( माणसें ).
रोहिलखंड , अयोध्या व बनारस या बाजूस हा शब्द कांहीं विशिष्ट हक्क असलेल्या जमीनदारांस लावतात ,
गरीब ( जनावर ). जनावर मोठें खरं , पण फार अश्राप .
०गाय   निरुपद्रवी मनुष्य . [ अर . शरीफचें अव . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP