Dictionaries | References

असंतुलित बल

   
Script: Devanagari

असंतुलित बल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्या बलाच्या क्रियेमुळे वस्तूची चाल बदलते किंवा गतीची दिशा बदलते किंवा दोन्ही बदलतात   Ex. क्रिकेटमध्ये फलंदाजाने आलेल्या चेंडूला दिलेला तडाखा असंतुलित बलाचे उदाहरण आहे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP