Dictionaries | References अ असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मांजराला दिसत नाहीसे झाले म्हणजे उंदराचें फावते. घरांतील कर्तबगार व्यक्तीचा दरारा नसला, कोणी अडपता दडपता नसला म्हणजे लुंग्या सुंग्या लोकांची चंगळ उडते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP