Dictionaries | References

असधिराव्रत

   
Script: Devanagari

असधिराव्रत

   स्त्रीपुरुषांनीं एकत्र निजूनहि संयोग होऊं नये म्हणून दोघांच्यामध्ये नागवी तरवार ठेवून निजण्याचें व्रत. यावरून लक्षणेनें अत्यंत व्रत. तरवारीच्या धारेसारखे अत्यंत तीक्ष्ण व पाळण्यास कठिण असे व्रत. ‘मृष्टान्नं प्रियमेकत्र शयनं भार्यया सह। निर्विकारं मनः कुर्यात् असिधाराव्रतं त्विदम्’।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP