Dictionaries | References

असिका

   
Script: Devanagari
See also:  असिकें

असिका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Place of inherence or abiding. Ex. स्वानुभूतीची अ0 आनंद मात्र तू ॥

असिका     

 स्त्री. ( काव्य ) राहण्याची , अधिष्ठानाची जागा . स्वानुभूतीची असिका आनंद मात्र तूं । - वि . असणारा . एर्‍हवी स्वामि दुर्‍हा असिका । मीं केवि उरे । - ऋ ५३ . [ सं . अस = असणें , राहणें . ]
वि.  संपूर्ण ; सर्व ; समग्र . असका पहा . जियेचेनि स्नेहमयंके । दु : खतम निरसे असिके । तिये प्रभुशक्ति शंके । अविद्या जात । - ज्ञाप्र २२ . उठावला वोथरे तंवका । तो सुनाट पडे असिका । - अमृ ६ . ४६ . त्यागीन तिला कां मी यत्यागें निष्फळें यशें असिकीं । - मोसभा ४ . ७ . [ सं . आसाग्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP