Dictionaries | References अ अस्वलाच्या अंगास केसांचा केसांचा दुष्काळ Script: Devanagari See also: अस्वलाच्या अंगास केसांचा शष्पांचा दुष्काळ , अस्वलाच्या अंगास केसांचा शेटांचा दुष्काळ , अस्वलाच्या गांडीस केसांचा केसांचा दुष्काळ , अस्वलाच्या गांडीस केसांचा शष्पांचा दुष्काळ , अस्वलाच्या गांडीस केसांचा शेटांचा दुष्काळ Meaning Related Words अस्वलाच्या अंगास केसांचा केसांचा दुष्काळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट ज्या ठिकाणी हटकून असावयाचीच त्याच ठिकाणी तिचा अभाव असणें किंवा मागमूस नसणें. अस्वलाच्या सर्व अंगावर भयंकर केस असतात पण गुदद्वारावर मात्र नसतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP