Dictionaries | References

अस्वलाच्या गांडीस केसांचा शष्पांचा दुष्काळ

   
Script: Devanagari
See also:  अस्वलाच्या अंगास केसांचा केसांचा दुष्काळ , अस्वलाच्या अंगास केसांचा शष्पांचा दुष्काळ , अस्वलाच्या अंगास केसांचा शेटांचा दुष्काळ , अस्वलाच्या गांडीस केसांचा केसांचा दुष्काळ , अस्वलाच्या गांडीस केसांचा शेटांचा दुष्काळ

अस्वलाच्या गांडीस केसांचा शष्पांचा दुष्काळ     

एखादी गोष्ट ज्या ठिकाणी हटकून असावयाचीच त्याच ठिकाणी तिचा अभाव असणें किंवा मागमूस नसणें. अस्वलाच्या सर्व अंगावर भयंकर केस असतात पण गुदद्वारावर मात्र नसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP