Dictionaries | References

अहफाद

   
Script: Devanagari
See also:  अफलाद , अफ्वाद

अहफाद     

 स्त्री. 
मुलीची संतति ; अफलाद पहा . ब - औलाद व अहफाद चालविजे - रा २० . १४१ ; १५ . ३६४ . [ अर . हफद = कन्या ; हाफिद = जांवई , कन्यावंश , अव . ]
मुलीचा वंश . अव्लादअफ्वाद ( वंशपरंपरा ) देविले असे - रा १५ . १५९ ; ब - औलाद व अहफाद चालविजे - रा २० . १४१ .
दत्तक पुत्राचा वंश .
रखेलीची , पाटाच्या बायकोची , किंवा दासीची संतति ; लेकवळा . [ अर . अहफाद = नातवंडें ] - दी - अफलाद पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP