Dictionaries | References

आंगतपंगत

   
Script: Devanagari

आंगतपंगत     

 स्त्री. मुलांच्या एकत्र भोजनाचा एक प्रकार ; प्रत्येकानें आपआपल्या घरचें अन्न आणून त्यांतील कांहींची देवघेव करुन एकत्र भोजन करणें . [ सं . पंक्ति द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP