Dictionaries | References

आंबुथणें

   
Script: Devanagari
See also:  अंबुथंणें

आंबुथणें

 उ.क्रि.  १ वाढणे ; जास्त होणें . ' औषधाचेनि नांवें अमृतें । जैसा नवज्वरु आंबुथे । ' - ज्ञा १३ . ७२२ . २ ( ल .) प्रज्वलित होणें ; प्रदीप्त होणें ; पेटणें ; पेटविणे ; उजळणें . ' तैसा वैराग्याचा वोलावा । विचाराचा तो दिवा । आंबुथितां आत्मठेवा । काढीची तो । ' - ज्ञा १८ . १००८ . ( सं . अभ्युत्थ ; प्रा . अब्भुत्थ किंवा अब्भुत्त = प्रकाशित होणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP