Dictionaries | References आ आइकीव Script: Devanagari See also: आइकणें , आइकभट्टी , आइकींव Meaning Related Words आइकीव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ऐकणें , ऐकभट्टी , ऐकीव पहा . आइका - ऐका पहा . ते प्रसिध्द नागांबिका । प्रसन्न होए आइका । - ऋ ४ . आइकत - ऐकोत . तें आइकतु रसिकु आतां ॥ - शिशु ७४३ . आइकौनि - ऐकून . जेआंचे आइकौनि बरवेपणा । - दाव ४८ . आइकीजे - ऐका . आइकीजे द्वारकापुरा नगरी - उषा ६४७ . आइकै - ऐक . आणीक आइकै यादव टीळका । - उषा ८१३ . आइकशी - ( रा . कुण ) ऐकशील . माजें आइकशी ता तूं मुंबयच्या वाटे पडों नुको . - मसाप २ . ४ . १११ . साधारणपणें जुन्या मराठींत लिहितांना ऐ बद्दल आई किंवा अई येतें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP