Dictionaries | References आ आईनें मळवट भरला, पोर दिली जावयाला Script: Devanagari Meaning Related Words आईनें मळवट भरला, पोर दिली जावयाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आई मुलीचा शुभदायक म्हणून विवाहप्रसंगी मळवट भरतेपण त्याचा परिणाम मुलगी तिला कायमची अंतरण्यांत होतो. एखादी गोष्ट जरी बर्याकरितां केली तरी तिचा क्वचित अप्रत्यक्ष रीतीने एखादी अनिष्ट गोष्ट होण्याकडे परिपाक होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP