Dictionaries | References

आकारणें

   
Script: Devanagari

आकारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To draw up a general account, statement, estimate.
ākāraṇēṃ v i More commonly आकारास येणें q. v. under आकार.

आकारणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Estimate; call; survey.

आकारणें     

उ.क्रि.  
आकारास येणें
( काव्य ) बोलावणें ; आव्हान करणें ; आमंत्रण करणें .
आकारणी करणें ( जमीन इ० ची ).
रंगारुपास आणणें ; विवक्षित स्वरुपास आणणें ; आकार धारण करणें ; आकारास येणें . अवयव आकारले सांग . - मुआदि . ४ . ३६ . आकारलें रुप असेल जेव्हां - सारुह २ . ३९ .
निदान करणें ( रोग वगैरेंचें ).
अंदाज , हिशेब , मसुदा करणें .
घ्यावयाची रक्कम ठरविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP