Dictionaries | References

आगडबागड

   
Script: Devanagari

आगडबागड     

वि.  कांहीतरीं ; आजूबाजूची वस्तु ; थोडाफार लाभ ; फायद्याची गोष्ट ' सिवराम पंताचे कागदावरुन कलो येईल की सिवरामपंत येथ आम्हापासी होते , त्यास ते राजश्री यादो रावजीचे संगतीस तरबियेत जालेत , त्यास आगडबागड पाहिजे . ' आम्हांस तरी प्रमाण असलिया आमची शरम राहे ' - पेद १५ . ३३ . ( आगड द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP