Dictionaries | References आ आगारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आगारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( अहिराणी ) आहुती . ' श्राद्धपक्षाच्या दिवशी स्वैंपाक झाल्यावर त्या चुलींतील अग्नीवरच अन्नाच्या आहुति देतात , याला आगारी म्हणतात .' - अहिराणी भाषा व संस्कृति ४२ . ( सं अग्नि ; मं . आग .) पुस्त्रीन . अंकुर , शेंडा , डिरी . आगर , आगार पहा . [ अग्र ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP