Dictionaries | References

आगिठी

   
Script: Devanagari
See also:  आगिठ , आगिठें

आगिठी     

 पु. स्त्री . न . आगटी ; भट्टी ; शेगडी ; विस्तव ; आग . कीड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे । - ज्ञा १८ . १२१ . लोहाराची आगिठी जैसी । - एभा २६ . ४४ . हें वाड . मयाचें साटें । साकारपणाचें वसौटें । प्रपंचाचें आगिठें । अखंड धुपे ॥ - स्वादि १३ . ३ . ४५ . नेत्र जैसे कुंडींची आगिठी ॥ - कृमुरा . २७ . ४५ . [ सं . अग्नि + स्था ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP