Dictionaries | References आ आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं Script: Devanagari Meaning Related Words आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें पाण्याखाली विस्तव लागल्याशिवाय ते उकळूं लागत नाही त्याप्रमाणें एखाद्याबद्दल प्रत्यक्ष प्रेम वाटत असल्याशिवाय त्याला दुःख झाले असतां आपल्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP