Dictionaries | References

आट

   
Script: Devanagari

आट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṭa f Obstinacy &c. See अट.
āṭa f Teasing &c. See अट, अटाघाट &c.
āṭa f Grit of rice boiled and mixed up with flour. 2 f m A term of the loom. The instrument of pressing home the woven portion of a web.

आट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Obstinacy. Teasing. Grit of rice boiled and mixed up with flour. See अट.

आट     

 स्त्री. अट पहा .
 स्त्री. 
 पु. संताप ; त्रास ; अटअट पहा . [ सं . आर्त ; प्रा . अट्ट ]
हट्ट ; हेका . नाहीं चाखून कोणी पाहिलें वृथा आट धरणें । इंद्रास पाहिल्यामुळें भगेंद्र भरणें . प्रला . १९२ .
घारगे मऊ होण्यासाठीं कण्या उकडून त्यांत पीठ घालून तयार करतात ती ; शिजलेल्या तांदुळाच्या कण्या .
 पु. आटवलेला पदार्थ . वेधाचा वळसा । चैतन्याचा आट भवै जैसा । - शिशु ५९५ .
( ना . ) मिजास ; अभिमान ; पीळ ; ताठा ; दिमाख .
वेढा ; वळसा ; पीळ . भीतरु भरला आटा । आदि शंखाचे या सेवटा - ऋ ९२ .
आटणी .
अडचणीची जागा ; आडवाट . मार्ग रोधिला देखोनी आट । मार्गस्थातें मांडिला अनर्थ । - मुवन ७ . १७९ . [ का . आड्ड ; म . अट ]
( ल . ) नाश ; शेवट . विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार । आट भविन्नला थोर । हाहाकार उठिला ॥ - एरुस्व १० . ४२ . [ का . अट्टु = शिजविणें ; म . आटणें ]

आट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आट  mfn. mfn. (√ अट्), going, going after, only ifc.e.g.कन्या-ट, क्षपा-ट, पत्न्य्-आट &c.
आट  m. m.N. of a नाग demon, [TāṇḍyaBr.] (cf.आतक.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP