Dictionaries | References

आडवादंड

   
Script: Devanagari

आडवादंड

  पु. ( व्यायाम ) दोन खांब जमीनींत पुरुन त्यांच्या शेवटास दोन भोंकें पाडून त्यांत आडवी गुळगुळीत पहार बसविलेली असते . ही पहार अधिक खालीं घेणें झाल्यास दोन्ही खांबांस समोरासमोर आणखी भोंकें असतात . या पहारेस दोन्ही हातांनीं धरुन किंवा पाय अडकवून वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या घेतात . या उड्यांचे अनेक प्रकार आहेत . ( इं . ) हॉरिझॉंटल किंवा सिंगल बार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP