Dictionaries | References

आदट

   
Script: Devanagari

आदट     

वि.  न दटावण्या जोगें ; बलवान . अदट पहा . खातीं इंद्रियें आदटें । - भाए ५१० ; निळा म्हणे माझा पुरता आला वीट । देखोनी आदट कर्म बळी ॥ - निगा २१५ . इंद्रियें करुनि आदटें । परी अंतीं होती शांत । - विपु ६८ . [ अ + दाटणें , दटावणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP