Dictionaries | References आ आधी करावा विचार, मग करावा संचार Script: Devanagari Meaning Related Words आधी करावा विचार, मग करावा संचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पूर्णपणे विचार केल्याशिवाय कोणतीहि गोष्ट करू नये. कोणतीहि गोष्ट आचारांत आणावयाची किंवा कोठेहि जावयाचे असले तरी प्रथम पूर्ण विचार करून नंतर पुढे पाऊल टाकावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP