Dictionaries | References

आपघर की बापघर

   
Script: Devanagari

आपघर की बापघर     

नवर्‍याचे घर किंवा बापाचे घर अशा दोनच स्‍थळी स्‍त्री सुरक्षित राहूं शकते. इतर ठिकाणी तिने राहाणे योग्‍य नाही. आपघर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP