Dictionaries | References आ आपला टेंभा मिरविणें Script: Devanagari See also: आपला टेंभा चालविणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपला टेंभा मिरविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वरचष्मा करणें. दिमाख दाखविणें ऐट करणें. ‘पुष्कळांना परोत्कर्ष अगदी सहन होत नाही, व आपलाच जिकडे तिकडे टेंभा मिरवावा असे वाटत असते.’ -विवि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP