Dictionaries | References आ आभारणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आभारणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. आभारी असणें ; उपकाराच्या ओझ्यानें दडपणें . तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें । - ज्ञा २ . ३७ . - सक्रि . नटविणें ; आभरण घालणें . तेव्हां आभारुनीयां अति नवल । सभा यापरी सिध्द केली । - कृष्णकौतुक २ . २६ . ( महाराष्ट्र कवि क्रमांक १७ ) उपकार करणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP