Dictionaries | References आ आमचा भात एकदांच शिजतो Script: Devanagari Meaning Related Words आमचा भात एकदांच शिजतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भात एकदां शिजल्यावर तो पुन्हा शिजवतां येत नाही. त्याप्रमाणें एकदां सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगावयाची नसल्यास, किंवा कोणतीहि एकदां केलेली गोष्ट पुन्हां करावयाची नसल्यास ही म्हण वापरतात. आम्ही कोणतीही गोष्ट एकदांच करतो. पुनरुक्ति किंवा पुनरावृत्ति करीत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP