Dictionaries | References आ आयत्यावर पायथे आणि शिंक्यावर रायतें Script: Devanagari Meaning Related Words आयत्यावर पायथे आणि शिंक्यावर रायतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (पायथें = अंथरुणाची पायगतची बाजू.) आयत्या अंथरुणावर निजावयाचे व शिंक्यावरील रायते खावयाचे. एखाद्या मनुष्याला नेहमी दुसर्याच्या श्रमाचे फळ भोगण्याची सवय असते व तेवढ्यावरहि तो संतुष्ट न राहतां त्याबरोबर आणखीहि काही मिळावे अशी अपेक्षा करतो. आयते खावयास मिळाले तर ते तर खावयाचेच पण त्याबरोबर शिंक्यावरील लोणचे, रायते तोंडी लावावयाचे. आळशी पण अधिक आशा करणार्या माणसाबद्दल योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP