Dictionaries | References

आरंभी कज्जा करिती, निवारतां कष्टी होती

   
Script: Devanagari

आरंभी कज्जा करिती, निवारतां कष्टी होती     

भांडण सुरू व्हावयास काही फारसे निमित्त लागत नाही
पण ते मिटविण्यास फार कष्ट पडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP