Dictionaries | References आ आरीबोरी Script: Devanagari Meaning Related Words आरीबोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आरी , बोरी यांसारखीं विशेषत : कांटेरी व फुलांस वास नसलेलीं झाडें . आरी अर्थ ४ पहा . चंदनाचे संगतीवरी । सुवास होती आरीबोरी । त्यांतें देवद्विज वंदिती शिरीं । तेवी साधकां करी सत्संग - एभा २९ . २५२ .( सामा . ) बोरीचें झाड ; बोरीबरोबर आरीचाहि निरर्थक उल्लेख येतो . आरी बोरी रुई कारली ती शीघ्र आण । जवळि राखण मांडा । - वसा ७ . [ सं . आरि + बोरी ; किंवा बोरी द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP