Dictionaries | References

आळशी उठूंक शिंबरें शिंकलें

   
Script: Devanagari

आळशी उठूंक शिंबरें शिंकलें     

(गो.) आळशी कामाला उठतो आहे तोच नकटा शिंकला. काम न करण्याला आळशी निमित्त पाहातच असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP