Dictionaries | References

आळस दारिद्र्य़ाचे घर

   
Script: Devanagari

आळस दारिद्र्य़ाचे घर     

आळशी मनुष्याने कामधंदा न केल्यामुळे त्यास काही प्राप्ति होणें शक्य नाही व त्याचा परिणाम त्यास दारिद्र्य़ येण्यात होणार हे ठरलेलेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP