Dictionaries | References

आळस हेच दुर्गुणाचे मूळ

   
Script: Devanagari

आळस हेच दुर्गुणाचे मूळ     

आळशी मनुष्य बहुधा दुर्गुणी बनतो, कारण त्याचे मन कोणत्याहि व्यवसायात गुंतून राहात नसल्यामुळे साहजिकच त्याची दुर्गुणाकडे प्रवृत्ति होते. तु०- An idle man's mind is Satan's workshop..

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP