Dictionaries | References

आवजंघा

   
Script: Devanagari
See also:  आवर्तित

आवजंघा     

 स्त्री. ( नृत्य ) डावा पाय उजव्या पायावरुन उजव्या बाजूस व उजवा पाय डाव्या पायावरुन डाव्या बाजूस नेऊन ठेवला म्हणजे जंघांचें एक स्वस्तिक बनतें , ती स्थिति . विदूषकाचें चालणें दाखविण्याच्या वेळीं हा अभिनय करितात . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP