Dictionaries | References

आवेशणें

   
Script: Devanagari

आवेशणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be excited or enkindled; to be filled with ardor or furor. Ex. लंका देखोनि तेवेळीं ॥ मनामाजीं आवेशला ॥ 2 To enter. Ex. मनीं आवेशलें अद्भुत ॥

आवेशणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Be excited.

आवेशणें

 अ.क्रि.  
   आवेशयुक्त होणें ; स्फुरण पावणें ; उद्युक्त होणें .
   रागावणें ; संतापणें ; क्षुब्ध होणें . तंव वातात्मज आवेशला । म्हणे धरुनि आणीन दुंदुभीला । मग तो आकाशीं उडाला । नाहीं देखिला कोणीहि । - जै ६७ . ३९ . आवेशोनि रावण देखा । - गुच ६ . १८४ .
   प्रवेश करणें ; शिरणें ; व्यापणें मनीं आवेशलें अदभुत [ सं . आ + विश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP