Dictionaries | References इ इकडे आड, तिकडे विहीर Script: Devanagari Meaning Related Words इकडे आड, तिकडे विहीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Between the devil and the deep sea. The horns of a dilemma. इकडे आड, तिकडे विहीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका बाजूला आड व दुसर्या बाजूला विहीर, म्हणजे दोन्ही बाजूलाहि संकटे आहेत, कोणत्याहि बाजूस जावयास रस्ता नाही अशी अडचणीची स्थितिदोन सारख्याच संकटात सापडणें. शृंगापत्ति. तु०- दोन दरडीमध्ये सापडणें. ‘एकीकडून आड एकीकडून विहीर दुतर्फा मरण सारखेच’-भाब ५. शाब ३.२९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP