Dictionaries | References इ इनॉक्युलेशन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इनॉक्युलेशन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. रोगप्रतिबंधक लस टोचून अंगांत घालणें ; ( सामा . ) टोचणें ; देवीकाढणें ; प्लेग वगैरे होऊं नये म्हणून प्लेगाची लस टोचणें . इनॉक्युलेशन हा एक तोडगा आहे . यापासून आल्यास थोडाबहुत गुण येईल . - टि . २ . १३५ . [ इं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP