Dictionaries | References

इलेक्शन

   
Script: Devanagari

इलेक्शन     

ना.  चुनाव , निवडणूक , निर्वाचन .

इलेक्शन     

निवडणूक ; पसंति .
सभासदांची निवडणूक . नेहमीं नेहमीं टिळक नि गोखले , आणि धर्म नि इलेक्शन ! संसार नाहीं होत कांहीं . - सुदे ४८ . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP