Dictionaries | References

इस्तात

   
Script: Devanagari

इस्तात

  स्त्री. सामग्री . सिद्धत्ता . ' ऐशियास धारावीचा कोट बांधावयासी पाथरवट बेलदार इस्तात सर्व साहित्य करुन कोट होय ते करणार स्वामी समर्थ आहेत .' - पेद १४ . २७ . ( अर . इस्तिआद = सिद्धता . इस्तात पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP