Dictionaries | References उ उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून Script: Devanagari Meaning Related Words उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंदराला मांजराच्या घरी पाठविला तर तेथे जेवून येण्याइतके धैर्य त्याच्या अंगी कोठून असणार. विरूद्ध किंवा प्रतिकूल परिस्थिति असतां कार्य घडून येण्याची अपेक्षा करूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP