Dictionaries | References

उकळणें

   
Script: Devanagari

उकळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To boil.
with acids &c. in preparing उकाळा.

उकळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Boil. Gather in. Decoct.
v i   Boil.

उकळणें     

उ.क्रि.  
  1. शिजविणें ; कढविणें ; काढा करणें ; अर्क काढणें ; उकाळा काढणें . [ सं . उत + कल ]
  2. ( पैसा , अन्न भिक्षा वगैरे ) वसूल करणें ; गोळा करणें ; लुबाडणें ; उपटणें .
    कवडें उकळीं भूतळीं - शिशु १६२ .
    म्ह० घुसळतीपेक्षां उकळतीचे घरीं फार . [ उकळ ]

अ.क्रि.  रटरटा शिजणें ; अधण येणें ; बुडबुडे उत्पन्न होणें ; खदखदणें ; गुदगुदणें ; उसळणें ; सळसळणें ; कढणें ; कढ येणें ;

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP