Dictionaries | References

उकावणें

   
Script: Devanagari

उकावणें     

क्रि.  
वर येणें ; चढणें ; उंच होणें . मग मनीं उगलाचि उकावसी । - दावि १३२ .
इरेस पेटणें ; भरीस पडणें . वदे भटू नृपापुढें उकावला चढोवढें । - बसवकृत महाबळचरित्र ६ [ सं . उत + क्रम = वर चढणें ; का . उक्कु = चढणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP