Dictionaries | References उ उखाणा सांगणें Script: Devanagari Meaning Related Words उखाणा सांगणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखादा कूट प्रश्र्न सोडविणेंउखाणा ओळखणें, जिंकणें. २. दुसर्या स्त्रीस पतीने नांव घेण्याच्या वेळेस एखादी अनुप्रासयुक्त शब्दरचना करून देणें, सुचविणें. (हे काम बहुधा त्या स्त्रीची बहीण, समवयस्क मैत्रीण, अथवा करवली करते.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP