Dictionaries | References

उखाणा

   
Script: Devanagari

उखाणा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कहावत

उखाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ukhāṇā m A riddle. Ex. परडीभर फुलें तुझ्यानें मेजवे नात माझ्यानें मेजवे नात. 2 A proverbial saying of covert significance. 3 The metrical rallying and bantering with which, at marriages, the mothers of the bride and bridegroom amuse one another and themselves. उ0 घालणें To propound a riddle. उ0 सांगणें To solve or tell a riddle.

उखाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A riddle.
उखाणा घालणें   Propound a riddle.

उखाणा     

ना.  कूटप्रश्न , कोडे , गुप्त अर्थाची म्हण ;
ना.  आहणा , आहाणा , उक्ती , म्हण , वचन , हुमाणा .

उखाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काही खासप्रसंगी नवर्‍याचे वा बायकोचे नाव घेण्यासाठी केलेली प्रासयुक्त रचना   Ex. तिने घेतलेला उखाणा कुणाला ऐकायला आला नाही.
See : कोडे

उखाणा     

 पु. आहणा पहा .
कोडें ; कूटप्रश्न . उ० परडी भर फुलें तुझ्यानें मोजवेनात माझ्यानें मोजवेनात . उत्तर तारे
गुप्त , गूढ अर्थाची म्हण ; वचन .
बायकोचें किंवा नवर्‍याचें नांव घेतांना भाषेचा एक अलंकार योजतात तो ; पद्यात्मक नांव घेणें .
लग्नांत वधूवरांकडील बायका परस्परांना लागतील अशीं गमतीदार यमकात्मक वाक्यें रचून म्हणतात तो ; ( सामा . ) यमकयुक्त टोमणें मारणें . नाशकास श्रावण शुध्द षष्टीस नदीच्या दोन्ही कांठांवर जमून हातांत मुसळें वगैरे घेऊन एका कांठावरच्या बायका विरुध्द कांठावरच्यांना शिव्या देतात . पुण्याकडे नागपंचमीस असाच कांहीं प्रघात आहे . [ वै . आहनस्या ; सं . आख्यान ? प्रा . आहणा ; सिं . ओखाण , गु . उखाणु ]
०घेणें   पतीचें नांव घेतांना त्या नांवाभोंवतीं गोड शब्दांची सजावट करणें .
०घालणें   विचारार्थ कूट प्रश्न टाकणें ; कोडें सांगणें .
०सांगणें   उखाणा ओळखणें ; जिंकणें .

उखाणा     

उखाणा घालणें
१. उखाद्या अनुप्रासयुक्त वाक्यांत एखादा प्रश्र्न विचारून त्याचे उत्तर अपेक्षिणें
विचारार्थ कूट प्रश्र्न मांडणें
कोंडे सांगणें
एखादा बिकट प्रश्र्न विचारून त्याचे उत्तर मागणें. २. (ल.) एखादी बिकट परिस्थिति पुढे मांडून तीवर युक्ति विचारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP