Dictionaries | References उ उघड मूठ फुकाची Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उघड मूठ फुकाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ‘झाकली मूठ सवा लाखाची’ याच्या उलट. एखादी गोष्ट आबांत असते तोपर्यंत तिची किंमत असते. एकदा तिची वाच्यता झाली म्हणजे तींतील स्वारस्य निघून जाते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP