Dictionaries | References

उचलबांगडी

   
Script: Devanagari
See also:  उचलपांगडी

उचलबांगडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A general rising against & tarning out (as of a public officer).

उचलबांगडी

 ना.  अर्धचंद्र , उच्चाटन , गचांडी , डिच्चू , बोळवण ;
 ना.  बळजबरीने नेणे ( हातपाय धरून ).

उचलबांगडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हात आणि पाय धरून उचलले आहे अशी स्थिती   Ex. पोलिसांनी चोराची उचलबांगडी केली.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टांगाटोळी
Wordnet:
hinटांगा टोली

उचलबांगडी

  स्त्री. 
   हातपाय धरुन उचलणें ; बलात्कारानें नेणें ( लहान मुलांना शाळेंत नेण्यासाठीं प्रयोग ).
   बलात्कारानें घालवून देणें ; हकालपट्टी करणें ; उच्चाटण . मुधोजीची उचलबांगडी होण्याचा वेळ आला होता . - विवि ८ . ६ . १११ . [ उचल + पांग - डी = कोळ्याचें जाळें ( हें मोठें असल्यास दोघे , चौघे उचलतात . ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP